कुंभार समाज मात्र अंधारात

October 23, 2014 2:27 PM0 commentsViews:

22 ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त अंगणात दिवे लाऊन लख्ख उजेड केला जातो, पण हा प्रकाश देण्यासाठी जो कुंभार समाज अहोरात्र मेहनत घेतो, तो मात्र आज अंधारात आहे. परदेशातून, दुसर्‍या राज्यांतून स्वस्तात आयात होणार्‍या दिव्यांमुळे कुंभारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. या व्यवसायातून जेमतेम कमाई होते. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, त्यामुळे व्यवसायात यंत्र सामग्रीचा वापर करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close