कार्सच्या विक्रीत वाढ

October 23, 2014 3:01 PM0 commentsViews:

23 ऑक्टोबर :  यावर्षी दिवाळीला मार्केटमध्ये खरेदीचा जोर हा वाढलेला दिसत आहे. मिठाई, सजावटीच्या वस्तूंसोबतच महागड्या वस्तूंची खरेदीही वाढलेली आहे. गाड्याही याला अपवाद नाही आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत आर्थिक मंदीमुळे गाड्यांची विक्रीही मंदावली होती. मात्र दिवाळीच्या निमित्तानं यंदा ही विक्री गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांहून वाढलेली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close