…म्हणून राष्ट्रवादी सोडली

October 23, 2014 8:04 PM0 commentsViews:

23 ऑक्टोबर :  माझ्या विरोधात वेगवेगळ्या जातीपातीचे उमेदवार उभे करून मला निवडणुकीत पाडण्याचा कट भास्कर जाधवानी केला होता आणि याची कल्पना राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांना होती म्हणूनच मी राष्ट्रवादी सोडली असा खळबळजनक आरोप रत्नागिरीतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार उदय सामंत यांनी केलाय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close