लखलखणारे आकाशदिवे

October 24, 2014 4:47 PM0 commentsViews:

24 ऑक्टोबर :  पुण्यात लाखो पणत्यांनी आकाश आणि सारसबागेचा संपूर्ण परिसर उजळून निघालं होतं. पाडव्याला हजारो पुणेकर सारसबागेत जमतात आणि एक एक पणती लावून इथला सारा परिसर उजळून निघतो. त्याचबरोबर इथलं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे आकाशात सोडलेले आकाशदिव्यांमुळे. या आकाशदिव्यांमुळे पहाटे संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close