‘मंगळ’मय दिवाळी

October 24, 2014 5:13 PM0 commentsViews:

रत्नागिरीच्या लांजा भागात अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी होतेय. मंगळयान मोहीमेची प्रतिकृती तयार करून त्यावर अकरा हजार एकशे अकरा दिवे लावण्यात आले. फ्रेंड्स ग्रुप या संस्थेचा हा उपक्रम असून गेली 9 वर्ष हा ग्रुप अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करतोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close