रायगड उजळला मशालींनी

October 24, 2014 5:19 PM0 commentsViews:

341 मशालींनी किल्ले रायगड उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 341 वे वर्ष आहे. त्यानिमित्त रायगडमधल्या दुर्गराजच्या श्री शिवराज्याभिषेक सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी रायगडावर 341 मशाली पेटवल्या. या समितीचं हे तिसरं वर्ष आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close