महाडच्या निंबस कंपनीला आग : 50 लाखांचं नुकसान

June 6, 2009 9:06 AM0 commentsViews: 1

6 जून महाडच्या एमआयडीसीमधील निंबस कंपनीला आग लागली आहे. या आगीत कंपनीचा भाग आणि कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी अंदाजे 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. निंबस ही फेविकॉल तयार करणारी ही कंपनी आहे.

close