दिंडीला उत्साहात सुरवात

October 25, 2014 2:02 PM0 commentsViews:

25 ऑक्टोबर : कोकणातील वारकरी मोठ्या संख्येने कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला दाखल होत असतात. तसेच लांजा तालुक्यातील अनेक वारकरीही कार्तिकी एकादशीला पंढरपूरची यात्रा करतात. येथे 26 वर्षांपुर्वीपासून ही परंपरा सुरू आहे. भाऊबिजेच्या आदल्या दिवशी पायी दिंडीला सुरवात होते. या पायी दिंडीत अबाल वृद्ध तसेच महिलाही मोठ्या भक्ती भावाने सहभागी होतात. यावर्षीही ही परंपरा सुरू ठेऊन अशाच उत्साहात दिंडी काढण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close