आकर्षण रांगोळी…

October 25, 2014 5:43 PM0 commentsViews:

25 ऑक्टोबर : दिवाळीचा सण म्हटला की यांत सर्वात खास आकर्षण असतं ते रांगोळीचं. दिवाळीत रांगोळीला विषेश महत्व आहे. अनेक प्रकारच्या रांगोळ्या आपल्याला घरोघरी पहायला मिळतात. प्रत्येक दारात लहान का होईना पण रांगोळी ही असतेच. दिवाळीत ठिकठिकाणी रांगोळी प्रदर्शन भरवले जातात. अशाच एका ठिकाणी कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये रांगोळीचं प्रदर्शन भरलयं.या रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close