आदिम संगिताच्या शोधात प्राची दुबळे

October 25, 2014 7:31 PM0 commentsViews:

गेली सात वर्ष भारतातल्या दुर्गम अशा आदिवासी भागात जाऊन आदिम संगिताचा अभ्यास आणि संसोधन गायिका प्राची दुबळे करतायत. दिवाळी निमित्त त्यांनी आपला हा प्रवास संगीतमय मैफीलीत आयबीएम लोकमतच्या प्रेक्षकांसमोर उलगडला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close