‘शपथविधी वानखेडेवरच’

October 25, 2014 9:24 PM0 commentsViews:

25 ऑक्टोबर : 28 आणि 29 ऑक्टोबर या दोनही दिवसासाठी प्रशासनानी वानखेडे स्टेडियम बुक केलं आहे. राजशिष्टाचार विभाग , पोलिस आणि महापालिका ऑफिर्ससनी वानखेडेची पाहणी केली आहे. महापालिका कर्मचार्‍यांनी या रस्तांवरचे सर्व खड्डेही बुजवले आहेत, तसचं पोलिस अधिकार्‍यांनी पार्किंग आणि स्टेडियमची कसून पाहणी केली आहे.  वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याला रामदास आठवलेंनीही दुजोरा दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close