‘गडकरी मंत्रिपदाच्या स्पर्धेत नव्हते’

October 26, 2014 4:58 PM0 commentsViews:

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. नितीन गडकरी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कधीही नव्हते, पण त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा मुनगंटीवार यांनी पुनरुच्चार केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close