रावतेंचं तावडेंना प्रत्युत्तर

October 26, 2014 9:51 PM1 commentViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jamsandekar

    शिवसेनेने मराठी माणसावर विश्वास ठेवून मराठी बाणा दाखवत विरोधी पक्षाची भूमिका बजावावी नाहीतर तुमची मराठीची भूमिका ही सत्तेसाठी आहे असे दाखवून भारतीय जनता पार्टी तुमची भविष्यात गोची करेल आणि सत्तेच्या मोहापायी तुम्ही भाजप समर्थक परप्रांतीया बाबत मवाळ भूमिका स्वीकारून भाजप हा मराठीचा मुद्दा महत्वाचा करून तुमची मनसे करेल. आणि मग उगाच भाजप बरोबर सत्तेत गेलो असा पश्चाताप करण्याची पाळी तुमच्यावर येईल. तेव्हा सत्ता केव्हाही मिळेल पण पक्ष फुटला तर सत्ता आणखी महाग होइल.

close