शपथविधीसाठी फडणवीसांचे ड्रेसही तयार

October 27, 2014 9:27 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर : मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आता शिगेला पोहचली आहे. 31 तारखेला महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळणार आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या शपथविधीसाठी नागपुरात ड्रेस तयार करण्यात आले आहे. फडणवीस यांच्यासाठी जॅकेट, ट्रॉऊसर्स आणि खास शर्ट तयार करण्यात आले आहे. फडणवीस यांचे नेहमीचे टेलर पिंटु मेहाडिया यांनी 5 नवे कोरे ड्रेस तयार करून ठेवले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close