प्यार किया तो डरना क्या ?

October 28, 2014 8:37 PM0 commentsViews:

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची जोडी सोमवारी रात्री मुंबईतील ‘सुबरबन’ या रेस्टॉरंट मधून एकत्रित बाहेर येताना कॅमेराबद्द झाले. यावेळी अनुष्काचा भाऊ कर्नेश हा ही उपस्थित होता. अनुष्का-विराट एकमेकांना डेट करतात, मात्र यावर ते काही बोलायला तयार नाहीत. मीडियासमोर न येण्याची, एकत्रित न दिसणारे हे ‘कपल’ बरीच काळजी घेते. काही दिवसांपूर्वी पुण्याला आयएसएल च्या सामन्याच्या वेळीही या दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. सगळ्यांच्या मनात ‘हे दोघ लग्नाच्या बेडीत बंधणार का?’, हा प्रश्न आहेच…!

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close