तुमच्या समस्या मांडा थेट नव्या मुख्यमंत्र्यांकडे

October 29, 2014 8:44 AM14 commentsViews:

askmahacm29 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री…लवकरच घेणार आहे मुख्यमंत्रीपदाची श़पथ…पण नव्या मुख्यमंत्र्यांकडे जनतेच्या अपेक्षा असणं साहजिकच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या तुमचे प्रश्न थेट नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू शकता. तुम्ही तुमच्या गावातील, शहरातील समस्या आम्हाला कळवा आम्ही थेट विचार त्या मुख्यमंत्र्यांना…तुमच्या समस्या आम्हाला खालील दिलेल्या व्हॉटस ऍप नंबर किंवा आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर एका ओळीत नोंदवू शकता…अधिक अपडेटसाठी वापरा #askMahaCM

तुमच्या समस्या कळवा

1) व्हॉटस ऍप नंबर – +91- 9167678594
2) फेसबुक - Facebook.com/ibnlokmat.tv
3) ट्विटर – twitter.com @ibnlokmattv
4) ईमेल – Feedback@ibnlokmat.tv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Usman Shaikh

  Kapoos la bhav jahir kara Rs 9000.00/quintal. Shetkarinchi atmahatiya thambwa. export chalu kara 0 duty lawa. nyay pahije shetkariyana. Global market ahe tar sharad pawar yani bandi ka anali. tyna uttar dile. ata pudil nirnay tumi ghene.

 • Suresh Fulare

  स्वदेशी सुक्ष्म उद्योगांना मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य ध्यावे

 • Suresh Fulare

  पूर्वी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी विदेशींची दलाली भरपूर केली आता स्वदेशी ला प्राधान्य ध्यावे व आमची जमीन विदेशी च्या ताब्यात देणे थांबवावे

 • pravin

  Seperate Vidarbha State

 • Sham Dhumal

  अनेक ठिकाणी अर्जाची दखल घेतली जात नाही. ( पोलीस स्टेशन, विज महावितरण, तलाठी इ.) त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा करण्यात यावी. आणि त्या अर्जाचा रिप्लाय ठराविक दिवसात मिळाला पाहीजे.

 • Sham Dhumal

  भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोख पैसे देण्याऎवजी वेगळ्या स्वरुपात (उदा.स्टॅंपच्या रुपाने) किंवा पावतीवर प्रिंन्टेड असलेलीच किंमत देणे. असे उपाय करावेत.

 • Gaurav Ispade

  Saglyat Motha Ghotala Maharashtrat je Sangak Pranali chalu Keli tyacha Contract Mahaonline Compny La dila tya Compny Ne kiti paishe lutale ani tyamagche rajkiy net kon yacha nirnay lavun tyanna kshiksha dyavi..
  v Grampanchayat madhe Operator kam kartat tyanchekade Laksh dyave

 • Sham Dhumal

  अनेक ठिकाणी अर्जाची पोच देणे टाळतात. त्यासाठी अर्जाची पोच न मागताही देणे बंधनकारक करावे.

 • Gaurav Ispade

  ya mahaonline compny cha nikal lava.. ya compny mage kon chehare ahe tyancha pardafash karayla pahije..

 • Mandar

  Punish those who involve in irrigation scam.

 • मुनीर शिकलकर

  शिक्षण व् नोकरीमध्ये मागासवर्गियाँ करिता असणारी क्रि मिलेअर व् नॉन क्रि मिलेअर ही अट रद्द करून सामान्य नागरीकांस सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्या पासून
  मुक्त करावे ही मुख्यमंत्री यांस नम्र विनंती

 • Milind Desai

  One imp point is being shown live on TV now about reinstatement of corrupt officers by GR issued by past govt. It was related to an officer in Navi Mumbai.

  The said GR must be scrapped and all officers taken back in past few years must be sent home.

  Bharat Swach Abhiyaan is not only cleaning of surroundings but such people too.

  http://www.dnaindia.com/mumbai/report-maharashtra-reinstates-tainted-pune-civic-body-official-1571931

  Most corrupt officer in city of Pune – SHIRISH YADAV

 • prasad

  Tobaco & alcohol mukt maharashtra.. nasha band kelyashivay navyane ani kharya arthane janjagruti honarch nahi.. thanks.

 • Mukund Naikade

  नवनिर्वाचीत मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक श्री.धनंजय भाई देसाई यांच्यावर राजकीय हेतुने होणार्या अन्यायाची दखल घ्यावी व त्यांची कारावासातुन लवकरात लवकर मुक्तता करण्यास मदत करावी.

close