भावी मुख्यमंत्र्यांचा अनोखा अंदाज

October 29, 2014 1:24 PM0 commentsViews:

आपल्या भावी मुख्यमंत्र्यांचा आणखी एक पैलू आपल्यासमोर आला आहे. ते उत्तम वक्ते, अभ्यासू राजकारणी तर आहेतच पण या पलीकडे जाऊन त्यांनी एके काळी मॉडेलिंगही केलं होतं. त्यांची होर्डिंग्ज नागपूरमध्ये झळकली होती. त्यांचे फोटो काढलेत प्रसिद्ध फोटोग्राफर विवेक रानडे यांनी… पाहूयात त्यांची अनोखी अदा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close