एका मुंबईकराचे नव्या सरकारला खणखणीत पत्र

October 29, 2014 8:13 PM22 commentsViews:

mumbaikar_letter नवं सरकार आणि नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. पण एका मुंबईकराने नव्या सरकारला आणि नव्या मुख्यमंत्र्यांना आपल्या समस्यामय पत्र लिहलंय. सध्या व्हॉट्सअपवरही ‘मी मुंबईकर’ म्हणून हे पत्र फिरतंय. या पत्रात या अस्सल मुंबईकरांने नव्या सरकारकडून काही मागण्या,आशा, अपेक्षा केल्या आहेत. या मुंबईकरांचं पत्र जसेच्या तसे…

मुंबईकराचं भाजपला पत्र

प्रिय भाजप,

मी मुंबईकर आहे आणि हे पत्र विशेष करून सर्व भाजप नेत्यांसाठी आहे. या पत्राकडे आव्हान म्हणून बघावं, ही विनंती…नाहीतर आमच्यावर मूर्खच राज्य करताना आम्ही पाहत आलोय आणि त्यातले तुम्ही नाही हे तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर आमच्या काही प्राथमिक गरजा फक्त पूर्ण करा.

त्या खालीलप्रमाणे आहेत:

1. खराब रस्ते
आपले शास्त्रज्ञ मंगळावर पोहोचले. पण, आम्हाला खाचखळग्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर दाराबाहेर पडलं तरी पुरे.

2. राजकीय नेत्यांचे होर्डिंग
तुमच्या नेत्यांचे वाढदिवस आणि शुभेच्छा पुरे झाल्या. आम्हाला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्हाला त्यांच्या शुभेच्छा नकोत.
आम्हाला आमचं शहर स्वच्छ हवंय.

3. शहरातल्या महिलांसाठी चांगली स्वच्छतागृहं हवीत. शहरातलं एकही सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याजोगं नाही ही शरमेची बाब आहे.

4.वाहतुकीच्या चांगल्या सोयी
उपनगरातून शहरात जाण्यासाठी ताशी 20 किमी वेगाने गाडी चालवणारे आमच्यासारखे मूर्ख आम्हीच.

5.आमच्या आई, बहिणी आणि मुलींसाठी चोवीस तास सुरक्षा हवी. हे जगातलं सर्वात सुरक्षित शहर आहे, असं आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे.

6. मुंबईचा फक्त एकच धर्म आहे… मुंबईकर
आम्ही इथे राहतो. खूप, खूप मेहनत घेतो आणि हे शहर 24 तास जिवंत ठेवतो. त्यामुळे कृपया फोडा आणि राज्य करा, या जुन्या पद्धतीचा वापर करू नका. आम्हाला फक्त काम आणि कामाचीच पर्वा आहे.

तुमचा
(प्रचंड वैफल्यग्रस्त)
मुंबईकर

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Milind Raikar

  mumbaikaranni pahile matadan karayla hawe ,tya sathi matadanacha takka bagha aadhi kiti hot aahe te, sarvanni matdan karne garjeche aahe nanter mhanane mandayache
  waril saglya goshti yogyach aahe

  • Salil Kamat

   Mumbaikarani matdan barobar kele tumchya gavat kiti zale bahu ? 99 % ämcha vikas karnaryala mat” he tumche vaky mag nete kitishi bhrast asot. to sagla paisa MUMBAITUN “marla” jato sarvat jast “kar” Mumbaikar bhartat. Tumhi fakt FUKAT vij pani magat basta ani NUKSANBAHRPAI magta. shetitla “magchya varshicha “FAYDA”kuthe jato ? hay yoga yogachay goshti nahit bhau …. adhi sagle kar bhara mag sale dya……!!! itki varshe chor basavilet…!! .

 • shrivs_2@yahoo.co.in

  मी मुंबईकरांची हीच अपेक्षा आहेत. पण पक्त नि पक्त अपेक्षाच हातात राहतात मुंबईकरांच्या… विचार, प्रगती, नि बदल हा झालाच पाहिजे — मी मुंबईकर

 • महेश भोईर

  मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईकरांना चांगल्या सुविधासाठी केंद्रसरकार वर अवलबुंन राहावे लागते आणि मुंबईमुळे इतर राज्याचा विकासाला हातभार लागतो.

 • Siddhant Awati

  Ka re? Fakt Mumbai madhe ch ka? Purn Maharashtra ka nako? Kiti halakya manache aahet Mumbai kar? Purn Maharashtramadhe he ch problems ahet sagali kade :)

 • Pravin Marathe

  निवडणूक झाली..निकाल लागले..आता मतदानाचा टक्का दाखवून काय सिद्ध करायचे आहे…. मुंबईकराने पोटतिडकिने मागण्या मागितल्यावर पोटशुळ उठायचे कारणच काय…वरील मागण्या योग्य व वास्तववादी आहेत…त्या पुर्ण कशा होतील यावर चर्चा करा..त्या मागण्यांना फाटे नका फोडू

 • JOSEPH

  MATADAN JHALE, MANTRI PAN BANLE TARI SUDHARNA KARNYANCHA KAHI THANGPATTA NAHI. KADHI HONAR YA SARVA SUDHARNA. WARIL SARV MAGNYA BAROBAR AHET ANI TYA PURNA JHALYAHI PAHIJET. TYA DRUSHTINE VICHAR KARAVA SARKARNE.

 • Bhartiy

  Hore baba tuze bolne barobar aahe pan bjp che sarkar bhartat n mharastrat aahe mag akhanda mharastra baddal bol akhanda bharta baddal bol

 • chetan

  15 varsha congress-rashtravadichi satta hoti teva patra lihle hote ka ! bjp che der se hai lekin dursat hai !

  • Rajesh Salkar

   Vikas tar laambchi gostha aahe….BJP jeva karel teva karel.
   Me Maharashtrat rahato… mala tumhala evdhach sangach aahe… hyana Maharashtrache tukade karayla deu naka…(Example – Vidharbha)

 • Deepak Joshi

  आगदी सोप्या भाषेत छान लिहीलेले पत्र .

 • Sandeep Mendhe

  saheb “sabka sath sabka vikash ” hya maninusar kam kara ani maharashtra no.1 position gheun ya

 • chetan

  kare tula kahi dusra time pass nahi ka ! kama dhandyacha bagh nusti patra lihit basu nakos ! roji roti kamav . swatache tension ghe . mumbai che tension new cm ghenar ahet.

 • pritesh

  Instead of just posting in social media please come forward and give some constructive suggestions, directions, ideas and be a part of the development. If you have any experience on the solution of the civic problems please share with the government…

 • Batman

  Patra chhan ahe. Yogya aahe,pan sarkarla vel dyal ki nahi?Bal janmala ale ki lagech dhavat nahi.DHEER dhar mumbaikara..

 • Vinayakrao Bhavsar

  BJP govt is anti people ,anti employees,pensioners,jesth nagrik. F.M. Munguntivar is selfish, arogent, not yet sanctioned 7% D.A. to employees,pensioners,jesth nagrik. I hate this govt.

 • Vinayakrao Bhavsar

  BJP govt lost the confidence of the Maharashtra people,BJP is selfish,arogent, bahut jhooti party

 • Luis Shelke

  The BJP Government is only wasting their and public’s time in visits and stunts. But they should realise that public believe only in action and not in stunts. They should show that we have started and we are doing better things.

 • AMOL

  HITLER CHA UGGAM ZALAY …..!! TOEDAY 65-70 CABINET MINISTER AND MAHARASHRTA STATE GOVT. DOING FOOLISH POLITICS IN INDIA AS WELL ONLY MODI DRIVING ALL MATHS BEHALF OF BJP

 • AMOL

  AATA BOLUN KAHI UPGOY NAHEY. AAJ JA MANSALA BEST VAKTA MHANUN 2 VELA VEDHANSABHET SANMANET KELA , JO MANUS VERODHAT HOTA TEVHA BEMBECHA DETA PASUN BOLAYCHE TE SARKAR MADHYE AALYA NANTAR YEEVDE GAAP KKA…!! EKNATH KHADSE, DEVENDRA FADANVES , HE AATA AASHE WAGTAT JASA KAY

 • vasant Jogdand

  वसंत जोगदंड.

  समस्त भाजपा नेत्यांना एक कळकळीची विनंती की तुम्हाला भारतात विकास घडवून आणावयाचा

  आहे ना, मग नुसत्या वल्गना आणि मोठ्या मोठ्या योजना आखून टे. वि. वर आधी त्याची

  मोठी जाहिरात कश्यासाठी? बंर त्या योजनेसाठी पैसे कसे उभे करणार आहात ते काही सविस्तर

  तुम्ही सांगत नाही असे का? मुख्य म्हणजे एका मागोमाग योजना आंखून त्या योजना पूर्णत्वाला

  कश्या नेणार आहात ते ही सांगत नाही? एकदम एवढा मोठा घांस घेऊन तो घांस गळ्याखाली

  जाणार आहे का? ह्याचाही विचार नाही, मग लोकांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवावयाचा?

  लोकांनी तुम्हाला फक्त ३१ टक्के मते देऊन निवडून आणले आहे बाकी ६९ टक्के मते तुमच्या

  विरोधात आहेत ह्याचे जरा भान ठेवा.

  लोकांना गृहीत धरू नका, पश्चाताप होईल.

  सत्यमेव जयते.

 • aniket satale

  IPS,IAS sathi exams hotat mg politicians sathi pn exams pahijet, bas kara he elections sagla ………. banvaychaa dhanda ahe,, comman mansachya htala kay nay lagnar hya madhun.,, bhayankar paristiti ahe..

close