खुशखबर, पेट्रोल 2.41 तर डिझेल 2.25 रुपयांनी स्वस्त

October 31, 2014 9:58 PM1 commentViews:

petrol_3431 ऑक्टोबर : महागाईच्या खाईत होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालाय. पेट्रोलच्या दरात 2.41 तर डिझेलच्या दरात 2.25 रुपयानी कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपात करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर रोजी डिझेलच्या किंमती  नियंत्रणमुक्त केल्या आहेत. त्यामुळे डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किंमतींवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या महिन्यात डिझेलच्या दरात ही दुसरीकपात ठरली आहे. या अगोदर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.37 पैशांनी कपात करण्यात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • MALAJI DUDHALWAD

    rajya kartyano 2&3 rupayane petrol &dijel che bhav kami karu jantela aka prakare fasvat ahat

close