संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 जुलैपासून

June 15, 2009 9:28 AM0 commentsViews: 5

15 जूनसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 जुलैपासून सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 जुलैला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. तर रेल्वे बजेट 3 जुलैला सादर करण्यात येईल. तर केंद्रीय बजेट आता 6 जुलैला सादर करण्यात येईल. संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे

close