सामुदायिक रेशीम गाठी

November 3, 2014 7:33 PM0 commentsViews:

03 नोव्हेंबर : सोलापूरमध्ये आज ‘लोकमंगल फाऊंडेशन’ या संस्थेचा आठवा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी 1 लाख वर्‍हाडींच्या
उपस्थितीत सर्व जाती धर्माच्या गरीब कुटुंबातल्या 111 वधू वरांच्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या. यावेळी अनेक मान्यवरांनीही हजेरी
लावली. लेक वाचवा अभियान, व्यसन मुक्ती, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा अशा सामाजिक विषयांची थीम घेऊन हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close