मुख्यमंत्री गणरायाच्या दर्शनाला

November 4, 2014 3:18 PM0 commentsViews:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टेकडी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. रविवारपासून मुख्यमंत्री नागपूर दौर्‍यावर होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close