एक चित्तथरारक प्रताप…

November 4, 2014 3:50 PM0 commentsViews:

दोन 50 मजली इमारती आणि त्यांच्यामध्ये एक पोलादी दोर…  डोळ्याला पट्टी बांधून चालणारा हा थरारक प्रताप केलाय अमेरिकेतल्या शिकागोमध्ये निक वेलेंडा या युवकाने. पहिल्यांदा या दोन इमारतींमधलं 138 फूटाचं अंतर निकने फक्त 6.30 मिनिटांमध्ये पार केलं, पण तो एवढ्यावरचं थांबसा नाही, दुसर्‍यांदा त्याने हेच अंतर डोळ्यावर पट्टी बांधून पार केलं. याप्रकारे निकने दोन विश्वविक्रम रचले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close