साहित्य महामंडळाचा आर्थिक गैरव्यवहार : धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

June 15, 2009 5:53 PM0 commentsViews: 5

15 जून साहित्य महामंडळात सर्वाधिक आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार मुंबईतल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात आली आहे. त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाकडून कागदपत्रं मागवली आहेत. त्यात दारूची बिलं, विमानाची तिकिटं आणि वैयक्तिक खर्च महामंडळाच्या रकमेतून केल्याच्या गंभीर तक्रारी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आलेल्या आहेत.

close