डेंग्यूलाही पोलिओ आणि टीबीसारखा आजार घोषित करा!

November 5, 2014 2:51 PM0 commentsViews:

typhoid-fever

04 नोव्हेंबर :  डेंग्यूला पोलिओ आणि टीबीप्रमाणे नोटिफायबल आजार म्हणून घोषित करावं, अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. या बाबत राज्या सरकारकडे पत्रही पाठवण्यात आलं आहे.

नोटिफायबल आजार म्हणजे काय ?

  • जनतेला ज्या आजारांपासून मोठ्या प्रमाणात धोका असतो, अशा आजारांना नोटिफायबल आजारांच्या यादीत समाविष्ट केलं जातं
  • या आजाराची नोंद ‘WHO’ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसुद्धा घेत असते
  • यादीत समाविष्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातात
  • एखादा आजार जर नोटिफायबल आजारांच्या यादीत समाविष्ट झाला तर प्रत्येक सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयं, दवाखाने, नर्सिंग होम यांना अशा रुग्णांची यादी राज्य सरकारला पाठवणं बंधनकारक असतं
  • त्यामुळे आजाराचं खरं स्वरूप लक्षात येतं

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close