केक कापून केला निषेध

November 5, 2014 4:19 PM0 commentsViews:

खराब रस्त्यांविरोधातली ओरड, त्याविरुद्ध आंदोलनं आपण नेहमीच ऐकत असतो, बघत असतो. पण, नांदेडमध्ये लोकांनी वर्षभरातच खराब झालेल्या रस्त्याचा बँडबाजा वाजवू केक कापून आपला निषेध व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close