पुलकितच्या लग्नात सलमानची हजेरी

November 5, 2014 5:35 PM0 commentsViews:

‘फुकरे फेम’ अभिनेता पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा लग्नाच्या बेडीत बंधले गेले. त्यांच्या शाहीविवाह सोहळ्याला बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण खास उपस्थिती लाभली ती दबंग खान सलमान खानची…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close