‘सेनेचा दबाव भाजपनं झुगारला, विश्वासदर्शक ठरावानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार’

November 5, 2014 6:12 PM5 commentsViews:

Dev fadnavis05 नोव्हेंबर : आधी विश्वासदर्शक ठराव मगच मंत्रिमंडळ विस्तार करू अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलीये. पण मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं शिवसेनेची अडचण वाढली आहे. कारण त्याआधी शिवसेना नेत्यांनी भाजपला 7 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता.

शिवसेनेला दोन वजनदार खाती हवी आहेत आणि 10 मंत्रिपदांवरही शिवसेना ठाम आहे. मंत्रिपदांसोबतच शिवसेनेला महत्त्वाची महामंडळंसुद्धा हवीये. 9 तारखेच्या बैठकीत शिवसेनाअंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळेच गटनेता द्यायचा की विरोधी पक्षनेता, हे आता 9 तारखेलाच ठरणार आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच महत्त्वाच्या खात्यांसह मंत्र्यांचा शपथविधी व्हावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. पण मुख्यमंत्र्यांनी आज आधी विश्वासमत ठराव मगच मंत्रिमंडळ विस्तार हे स्पष्ट केल्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • amit

  एकदा का विश्वासदर्शक ठराव झाला कि शिवसेनेला मिळेल ..धंदुरा ..म्हणून शिवसेनेने विरोधी पक्षात बसावे आणि विरोधी नेते पद मिळवावे आणि भाजप ला त्याची लायकी दाखवून द्यावी

 • Rajaram Khanolkar

  BJP supporters seem to have forgotten consistent derogatory remarks as half-chaddivalas slapped on them by Sharad Pavar for ages and even during this poll campaign. BJP has forgotten verbal crusade to clean politics, jail corrupt people, etc…etc.

  BJP feels Sena criticism but does not feel Pavar’s criticism, so definitely there will be alliance of corrupt forces to form the government.

  NCP made money while issuing tenders and BJP leaders made money by bagging those tenders. No one will be prosecuted for corruption.

 • Rajaram Khanolkar

  भाजपा की दोगलि राजनीति, एहसान फरामोश दोस्ती, और डरपोक हिंदुत्वप्रेम!!!

  हम चले खतम करने शिवसेना, भलेहि बाजू मे बढे ओवेसी बुखारी
  भाड़ मे जाये जनता, हम तो करेंगे पवार के साथ चोरी
  एक ही बार अटल बिहारी, फिर मोदी शाहा जैसे स्वार्थी ब्योपारी!!!

 • Rajaram Khanolkar

  आडमुठेपणा भाजपचाच आहे. गरज भाजपला आहे. निकाल लागल्यावर पहिली शिवसेना गेली प्रस्ताव घेऊन. माजलेले भाजपचे नेते भेटायला तयार नव्हते. मग मस्तीत सगळी खाती आपल्यालाच घेतली. म्हणजे परत तेच मी म्हणेल तो कायदा आणि बोम्ब्लायचा कि दुसराच अडून बसला. आपल्याला मराठी माणसाला रोजगार द्यायचा आहे, बेळगाव हवा आहे विदर्भ हवा आहे आणि चोर पवार-गाबीत-पाचपुते-कार्दील्ले जेल मध्ये गेलेले हवे आहे. शिवसेनेने लाथ मारावी ह्या स्वार्थी लबाड भाजपला. आम्ही समर्थ आहोत पाच वर्ष थांबून पुन्हा लढा द्यायला.

 • Rajaram Khanolkar

  पहिला प्रस्ताव दिला सेनेने? भेटले नाहीत भाजपा वाले?

  एकटाच पुढे जाऊन सरकार बनवून बसले भाजपा वाले?

  शाळेतला पोर पण सांगेल ह्यात हट्टी आडमुठा आणि हावरा कोण ते!!!

  जो नमता घेतो तो आडमुठा कसा?

close