बारामतीत मुंडन करुन निषेध

November 5, 2014 9:45 PM0 commentsViews:

05 नोव्हेंबर :  अहमदनगरमधील जवखेड्याच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला. यावेळी अनेक तरुणांनी मुंडन करुन जवखेडा हत्याकांडाचा निषेध केला. बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या बंदच आवाहन केलं गेलं होतं. या मोर्च्यात भाजप, स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close