पंचगंगेतिरी दीपोत्सव

November 6, 2014 3:24 PM0 commentsViews:

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता. आज पहाटे हा दिपोत्सव अनुभवण्यासाठी पहाटे घाटावर आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे 51 हजार पणत्या लावून हा दिपोत्सव साजरा झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close