काँग्रेसने भाजप सरकारला पाठिंबा द्यावा,विखे-पाटलांचा सल्ला

November 6, 2014 11:57 PM1 commentViews:

vikhe patil3406 नोव्हेंबर :काँग्रेसनं राज्यातल्या भाजप सरकारला पाठिंबा द्यावा असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी दिलाय.

महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळण्याच्या दृष्टीने काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा असंही ते म्हणाले. विखे-पाटील एवढ्यावर थांबले नाहीतर काँग्रेसने हा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये असं मतही विखे-पाटील यांनी व्यक्त केलंय.

काँग्रेस दुबळी आणि खिळखिळी झालीये, राज्यात काँग्रेसला नेतृत्व नाही असा घरचा अहेरही विखे-पाटील यांनी काँग्रेसला दिलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Gangthade Chandrashekhar

    its right…

close