‘पवारांनी आत्मचिंतन करावं’

November 7, 2014 6:03 PM0 commentsViews:

07 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या पराभवाच्या चिंतनाच्या मडूमध्ये दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने आत्मचिंतन करावं, असं पिंपरी चिंचवडमधले राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close