खैरे केंद्रासाठी इच्छुक

November 8, 2014 5:27 PM0 commentsViews:

08 नोव्हेंबर : राज्यात सेना-भाजप सत्तेत सहभागी होण्याबाबत दोन्ही पक्षामध्ये सकारात्मक चर्चा  सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच कळेल. मला केंद्रात मंत्रिपद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close