सरकार अल्पमतात, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा -आंबेडकर

November 8, 2014 5:44 PM1 commentViews:

ambedkar08 नोव्हेंबर : राज्यात तीन दिवस राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघ प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. त्यासंदर्भात आपण राज्यपालांना पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं.

जुनी विधानसभा बरखास्त झाल्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येते असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतंय.राज्यपालांनी निवडणुकीपूर्वी ही विधानसभा 8 नोव्हेंबर 2014 ला बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार हे 3 दिवस राष्ट्रपती राजवट हवी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. तसंच जवखेडा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशीही मागणी आंबेडकर यांनी केलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aniruddha Patil

    AAPLE JAMAT NAHI MHANUN KAHI PAN BOLU NAYE, SARKARNE AJUN VISHWAS MAT THARAV HARLA NAHI SAHEB

close