10 पैकी 6 भारतीय नवरे पत्नीला मारहाण करतात!

November 11, 2014 2:15 PM2 commentsViews:

images (3)11 नोव्हेंबर : संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.10 पैकी 6 भारतीय पुरूषांनी त्यांच्या बायकोला मारहाण केल्याची कबुली दिली आहे.

या अहवालानुसार ज्या पुरूषांना लहानपणी भेदभाव किंवा आर्थिक चणचणीला तोंड द्यावं लागलं, ते मोठेपणी आपल्या बायकोला मारहाण करण्याची जास्त शक्यता असते. या अहवालासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब,हरियाणा,ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सर्व्हे करण्यात आला होता. जवळपास 9000 पुरुषांनी या सर्व्हेत सहभाग घेतला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Mahesh Guhagarkar

  Is this internal survey of IBN Lokmat Office?

 • Mahesh Guhagarkar

  Is this Internal survey of IBN Lokmat office?
  You guys deleted my previous comment?
  You need to revert on that comments instead of deleting it.
  IBN lokmat valyano ghari jara baikanchi ijjat kara, Do not beat wifes.

close