शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष आता वाढेल का ?

November 11, 2014 3:08 PM5 commentsViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • sharad_kul

  Ata tari shivsena ani BJP madhye samet hoil ase vatat nahi

 • Sham Dhumal

  हो नक्कीच वाढेल आक्रमकपणा दाखविण्यासाठी उध्दव ठाकरे भलतेच बोलून जातात त्यामुळे ते शिवसेनेला अडचणित आणतात.

 • Sham Dhumal

  अजुनही सेना भाजप मधे तणाव वाढत जाणार. असे चुकीचे निर्णय घेऊन उध्दव ठाकरे स्वत:च शिवसेनेस नष्ट करणार आहेत की काय?

 • Sham Dhumal

  मुख्यमंत्री बनण्याच्या हट्टापायी मोदींच्या सोबतीने शिवसेना वाढविण्याची मिळालेली सुवर्णसंधी गमावली. अजुनही आडमुठेपणा तसाच चालू आहे.

 • Sham Dhumal

  शिवसेनेचा दबावतंत्राचा अतिरेक चालू राहिल्यास अनेक आमदार आणि खासदार शिवसेनेला “जय महाराष्ट्र” करतील.

close