हॉकी टीमचं जंगी स्वागत

November 11, 2014 4:32 PM0 commentsViews:

11 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशी धूळ चारून भारतीय पुरुष हॉकी टीम आज मायदेशी परतलीय. भारताने ऑस्टेलियाला 3-1 ने हरवलं. या सीरिजमध्ये 1-0 अशा पिछाडीवर असूनही भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवलं. गेला काही काळ भारतीय हॉकीसाठी चांगला होता. दोहाला झालेल्या एशिअन गेम्समध्येही भारताने गोल्ड मेडलमिळवलं होतं. या विजयी वीरांचं आज एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close