कोलकाता फिल्म फेस्टिव्हलला बच्चन फॅमिली !

November 11, 2014 6:56 PM0 commentsViews:

20व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत उपस्थित होते. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचं स्वागत  केलं. सोहळ्याला अभिनेता शाहरूख खान, इरफान खान, सुरजीत सरकार व अभिनेत्री तनुजा हे ही उपस्थित होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close