सीबीआयकडून टॉर्चर नाही – पद्मसिंह पाटील

June 18, 2009 11:52 AM0 commentsViews: 2

18 जून, मुंबई मला कस्टडीत सीबीआयकडून टॉर्चर केलं जात नाही असं पद्मसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या पद्मसिंह पाटील यांना सीबीआयकडून टॉर्चर केलं जातं, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. पण खुद्द पद्मसिंह पाटलांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पाटील यांना 24 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.

close