विश्वनाथनने तिसर्‍या गेममध्ये साधली बरोबरी

November 11, 2014 9:55 PM0 commentsViews:

viswanathan anand vs carlsen11 नोव्हेंबर : वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये पराभावाची परतफेड करत तिसर्‍या गेममध्ये विश्वनाथन आनंदनं वर्ल्ड चॅम्पियन कार्लसन मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवलाय. विश्वनाथला दुसर्‍या गेममध्ये पराभवाचा धक्का बसला होता. पण आता तिसर्‍या गेममध्ये विजय मिळवत आनंदनं स्पर्धेत बरोबरी साधली आहे. पहिल्या गेममध्ये पांढर्‍या सोंगट्यांनी खेळत असतानाही आनंदला फायदा उचलता आला नव्हता. कार्लसननं आक्रमक खेळ करत आनंदला बरोबरीत रोखलं होतं.पण आता विजय मिळवत आनंदनं स्पर्धेत बरोबरी साधली आहे. आता उद्या (बुधवारी) आनंद आणि कार्लसनमध्ये चौथ्या गेम रंगणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close