आला मायक्रोसॉफ्टचा फोन !

November 12, 2014 2:53 PM0 commentsViews:

12 नोव्हेंबर :  ‘मायक्रोसॉफ्ट लुमिया 535′ या नावाने मायक्रोसॉफ्ट कंपनीचा पहिला स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. मागील वर्षी मायक्रोसॉफ्ट कंपनीने नोकिया कंपनीला विकत घेतलं होतं. त्यातील नोकियाच्याच काही स्मार्टफोनमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी भर टाकत मायक्रोसॉफ्टने हा विंडोज स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या महिन्यात हा स्मार्टफोन विक्रिसाठी बाजारात आणला जाईल.

 या विंडोज स्मार्टफोनची काही खास वैशिष्ठ्ये
- 5 इंच स्क्रीन
- 5 मेगापिक्सल फ्रन्ट व रियर कॅमेरा
- ग्रीन, ऑरेंज, व्हाईट, ग्रे आणि ब्लॅक रंगातही उपलब्ध
- 1.2 GHz क्वॉड-कोअर प्रोसेसर
- 1GB RAM

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close