एमआयडीसीच्या जमिनीवर राजकीय नेत्यांच्या शिक्षणसंस्था

June 19, 2009 8:15 AM0 commentsViews: 6

19 जून एमआयडीसीच्या जागेवर शिक्षण संस्था सुरू केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने अनेक नेत्यांना आणि शिक्षणसम्राटांना नोटीस बजावली आहे. यामध्ये विलासराव देशमुख, पतंगराव कदम, मनोहर जोशी, डी. वाय. पाटील आणि दत्ता मेघे यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार निर्मूलन संघटना या संस्थेने एमआयडीसीतल्या भूखंड वाटपात भ्रष्टाचार झाल्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. याप्रकरणाची पुढची सुनावणी 16 जुलैला होणार आहे.

close