20 जूनपासून मुंबईत 20 टक्के पाणी कपात

June 19, 2009 10:34 AM0 commentsViews: 5

19 जून पावसाचं आगमन लांबल्यामुळे मुंबईत 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. या आधी मुंबईत 10 टक्के पाणी कपात सुरू आहे. त्यात वाढ करत 20 जूनपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमधला पाणीसाठा कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगरपालिकेने सांगितलं आहे.

close