‘अध्यक्षांचा निर्णय संशयास्पद’

November 12, 2014 11:42 PM0 commentsViews:

12 नोव्हेंबर : आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर करणं हे लोकशाहीत अयोग्य आहे, असा घरचा अहेर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला दिलाय. अध्यक्षांचा निर्णय संशयास्पद असल्याचंही आठवले यांनी म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close