राहुल गांधींचा वाढदिवस युवा शक्तिदिन म्हणून साजरा

June 19, 2009 2:44 PM0 commentsViews: 1

19 जून राहुल गांधी यांच्या वाढदिवस हा काँग्रेस ' युवा शक्तीदिन ' म्हणून साजरा करत आहे, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. येणार्‍या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राहुल गांधी यांचा वाढदिवस मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. मुंबईत गांधीभवन इथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत माणिकराव ठाकरे आणि काँग्रेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

close