‘बर्थ डे गर्ल’ जुहीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

November 13, 2014 6:14 PM0 commentsViews:

हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री जुही चावला हिचा आज वाढदिवस आहे. जुहीने 4 व्या वर्षात पर्दापण केलंय. 1984 साली मिस इंडिया असलेल्या जुही चावलाने 1986 साली ‘सुलतानत’ या आपल्या पहिल्या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. जुही चावलाने अनेक यशस्वी हिंदी सिनेमे दिले आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्‍या जुहीचे ‘कयामत से कयामत तक'(1988), ‘येस बॉस'(1997), ‘हम हे राही प्यार के'(1993), ‘गुलाबी गँग'(2013), ‘इश्क'(1997), ‘ड्युप्लिकेट'(1998), स्वर्ग(1990), ‘फिर भी दिल हे हिंदूस्तानी’ (2000) हे काही गाजलेले चित्रपट.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close