‘राष्ट्रवादीला विरोध कायम’

November 13, 2014 7:35 PM0 commentsViews:

 13 नोव्हेंबर :  गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलं. आता सत्तेत आल्यावरही आमची भूमिका तीच राहील, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. भ्रष्टाचारात दोषी असणार्‍या भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षातल्या व्यक्तीवर नक्की कारवाई करू, असंही त्यांनी म्हटलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close