लहानपण देगा देवा…! पाठवा तुमच्या लहानपणीचे फोटो!

November 14, 2014 1:03 PM0 commentsViews:

14 नोव्हेंबर :  लहानपणीच्या प्रत्येक आठवणी जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच होत असला तरी धावत्या जगात वावरताना त्या आठवणी कुठेतरी हरवून जात असतात. आज बालदिनानिमित्त फेसबुक, व्हॉट्स ऍप, बीबीएम अशा अनेक सोशल साईट्सवर बर्‍याच जणांनी आपले लहानपणाचे फोटोज ‘डीपी’ म्हणून ठेवले आहेत. तुम्हीसुद्धा आमच्यासोबत शेअर करा तुमच्या बालपणीच्या आठवणी… पाठवा तुमचे जुने फोटो, आम्ही तो पोस्ट करू आमच्या वेबसाईटवर…

इथे शेअर करा तुमचे फोटो

Twitter : @ibnlokmattv
Facebook : www.facebook.com/ibnlokmat.tv
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close