विम्बल्डनमधून राफेल नदालची माघार

June 20, 2009 7:24 AM0 commentsViews: 5

20 जून विम्बल्डन स्पर्धेचा गतविजेता राफेल नदाल याने गुडघेदुखीमुळे यंदाच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे 21 जूनपासून इंग्लंडमध्ये होणा-या विम्बल्डनमध्ये नदालच्या चाहत्यांना त्याचा खेळीस मुखावं लागणार आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत त्याला चौथ्या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. विम्बल्डनमधून माघार घेतल्यामुळे त्याला कदाचित टेनिसमधील त्याचं नंबर एकचं स्थान गमवावं लागण्याची शक्यता आहे.

close