‘निर्णय धक्कादायक’

November 14, 2014 6:41 PM2 commentsViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • raju

  HA NIRNEY BAROBAR AHE

 • Prathamesh Tendulkar

  काल मुंबई हायकोर्टाने मराठा आणि मुस्लीम आरक्षणाला स्थगिती दिली.
  तसेच अनेक ताशेरे सुध्दा ओढले आहेत.

  मतांच्या लाचारीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने जे गाजर लोकांना दाखवले. तरी लोकांनी त्यांना घरी बसवले आहे. सरकारने ज्यांना पहिल्यापासून आरक्षण होते, ते टप्प्याटप्प्याने कमी करून बंद करायला हवे होते. समाज स्वबळावर पुढे जाण्यासाठी मदत करायला हवी होती.
  आता महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात अजिबात जाऊ नये. हे आरक्षण कोर्टात टिकणारच नाही आहे.. ते चुकीच्या निकषांवर दिले गेले होते.

  समाज पुढे नेण्यासाठी आरक्षणाची काय गरज?
  प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळालेच पाहिजे.
  प्रत्येकाला त्याच्या दर्जानुसार काम मिळालेच पाहिजे.
  मग तो कोणत्याही जातीचा असो.
  मराठा असो, ब्राह्मण असो, दलित असो. किंवा अजून कोणत्याही जातीचा असो.
  प्रत्येकाला समान अधिकार, समान सवलती मिळाल्याच पाहिजेत.
  हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.

  पण कदाचित हे होणार नाही किंवा ह्या आरक्षणाला विरोध होणार नाही कारण प्रत्येकाचा राजकीय लाभ आणि vote-bank ह्या सर्वांवर अवलंबून आहे…

close